Admin

N M Awaaz – कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महिलांसाठी आशेचा किरण- समाजसेविका सुवर्णा हाडोळे
0
10:09

N M Awaaz – कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महिलांसाठी आशेचा किरण- समाजसेविका सुवर्णा हाडोळे

नेरुळ सेक्टर १८ येथील प्रभाग क्रमांक 96 97 चा महिलांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविन्यात येत आहे. तुकाराम ओंबळे समाज मंदिर या ठिकाणी महिलांसाठी मोफत विविध प्रकारचे केक बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर हे समाजसेविका सुवर्ण हाडोळे यांनी आयोजित केले होते. 21 ते 23 डिसेंबर असे तीन दिवस हे मोफत प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले. यामध्ये ७५ च्यावर महिलांनी […]
N M Awaaz – इंदिरा नगरच्या मोकळ्या भूखंडावर एखादं समाजमंदिर उभारण्याची मागणी- अमित मेढकर
0
03:21

N M Awaaz – इंदिरा नगरच्या मोकळ्या भूखंडावर एखादं समाजमंदिर उभारण्याची मागणी- अमित मेढकर

तुर्भे इंदिरा नगर वार्ड क्रमांक ७३ मध्ये मोकळ्या भूखंडावर एखादं लग्न कार्यासाठी एखादं समाजमंदिर उभारन्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक अमित मेढकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली आहे. इंदिरा नगर मधील नागरिकांना कोणताही संभारभ असो त्यासाठी भाड्याने हॉल द्यावा लागत होता. येथील स्थानिक नागरिकांकडून समाजमंदिर बांधण्यात यावे साठी या पूर्वी स्थानिक नगरसेविका राधा […]
N M Awaaz – स्मॉल मिडीयम लार्ज या ज्युस आणि  फास्ट फूडचे उदघाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते
0
11:03

N M Awaaz – स्मॉल मिडीयम लार्ज या ज्युस आणि फास्ट फूडचे उदघाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते

खाण्याची आवड असणारे नेहमीच नवनवीन पदार्थ कुठे मिळतील याच्या शोधात असतात. अशाच खवय्यांसाठी नवी मुंबईमध्ये एस एम एल ज्युस आणि फास्ट फूड सेंटर एक अनोखा उपक्रम राबवत आहे.नेरुळ सेक्टर ४ येथे sml या जुस सेंटर चे उद्घाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.गिरीष कदम या मराठी युवकांनी नेरुळ येथील नागरिकांसाठी एक वेगळी संकल्पेना […]
N M Awaaz – आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते दत्तगुरु सोसायटीचे भूमिपूजन
0
08:46

N M Awaaz – आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते दत्तगुरु सोसायटीचे भूमिपूजन

नवी मुंबईत जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास होण्यासाठी २.५ एफएसआय मिळावा यासाठी आमदार गणेश नाईक यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले असता त्या प्रयत्नांना यश आले.१३६ सदनिका धारकांचा प्रश्न मार्गी लागला. दत्तगुरू सोसायटी कॉ. ओ. हाउसिंग सोसायटीच्या नेरुळ सेक्टर ५ येथील दत्तगुरू सोसायटी कॉ. ओ सोसायटीच्या नागरिकांच्या उपस्थित आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.यावेळी […]