N M Awaaz – APMC मध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील पाचही बाजार पेठे मध्ये आज १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान राज्य सरकारकडून करण्यात आले. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत असतो. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर अनेक महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरे झाली नाहीत. त्यामुळे रक्तसाठ्यावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

(Visited 3 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *