N M Awaaz – 4 च्या एफ एस आय ला मंजुरी

नवीमुंबईतील खाजगी आणि सिडको मार्फत बांधण्यात आलेल्या ज्या मोडकळीस आलेल्या आहेत आशा इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी बेलापुर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मागे 2.50 चटई क्षेत्र मंजूर करून आणले होते परंतू तो पूरेसा नसल्याने त्यावर काहीच कारवाई झाली नाही,तेव्हा तो वाढवून मिळावा म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांना आत्ताच्या आसलेल्या ठाकरे सरकारकडे परत एकदा मागणी केली आसता अडीचचा एफएसआय 4 चा देण्याचे मान्य झाले असून तसे आदेशच मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी सिडकोला दिले आहेत असे आज आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तर ऊद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्णयामुळे नवीमुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आघाडी सरकारचे आभार मानले

(Visited 31 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *