N M Awaaz – शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त नाट्यगृहात थेट प्रक्षेपणाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील केली आहे.

(Visited 2 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *