N M Awaaz – मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी ३१ डिसेंबर घरी राहून साजरे करण्याचे आव्हान केले.

नवी मुंबईत गणेशोत्सव आणि दिवाळी नंतर कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड झाली . नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपाय योजना राबवून जास्तीत जास्त रुग्णांच्या टेस्ट करण्याकडे विशेष भर दिला आहे. त्यामुळे हळू हळू रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. कोरोना काळात सर्व सण ,उत्सव नागरिकांनी शासनाच्या नियमानुसार साजरे केले आहेत तसेच 31 डिसेंबर सुध्दा शासनाच्या नियमानुसार साजरा करावा जर याचे पालन केले नाही तर कारवाई केली जाणार आहे. शासनाने नाईट कर्फ्यु लावला आहे त्याची अंमबजावणी नवी मुंबई त सुरू आहे.

(Visited 56 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *