N M Awaaz – बेलापूर येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल

करण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मद्यविक्री बंद करण्याचे आदेश काढले होते परंतु 30 एप्रिल रोजी मध्यवर्ती पक्ष गुन्हे शाखा यांना मिळालेल्या बातमीनुसार शहाबाज गाव बेलापूर येथे काही संप शासनाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून अरुण हरिसिंग 23 वर्ष राहणार शहाबाज गाव बेलापूर याने बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री करत असताना बेलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले याच्याकडे दारूविक्री करत असताना मिळून आलेले 10 बॉक्स 80 हजार रुपये विदेशी दारू दोन लाख होंडा एकॉर्ड गाडी असा एकूण 280000 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यावर येणारे पोलीस ठाणे येथे 124 2020 भादवि कलम 188 270 271 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 बसह साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मध्यवर्ती कक्ष करत आहे अशी माहिती मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोल्हटकर यांनी दिली

(Visited 51 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *