N M Awaaz – नवीमुंबईतील क्रिडा रसिक,खेळाडूंना उत्तम पर्वणी

नवीमुंबई भारतीय जनता पार्टी सानपाडा यांच्या माध्यमाने आणि जगन्नाथ जगताप,श्रीमान जगताप यांच्या सहयोगातून माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आणि महाराष्ट्र महामंत्री सतीश निकम यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी रामचंद्र घरत यांनी कोरोनाकाळात जनतेला उत्साही करणारी स्पर्धा असून आयोजकांनी खूप चांगल आयोजन केल्याचे उद्गार काढले

(Visited 59 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *