N M Awaaz – कोरोना योद्ध्यांना केले सन्मानीत

दि.१० डिसेंबर २०२० रोजी श्री साई देवस्थान साईनगर वहाळ व रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा रोटरी साई सन्मान सोहळा २०२० चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात कोरोना योद्धयांना नवी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सत्कारमूर्ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर,नवी मुंबईचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण सर,नवी मुंबईचे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.निवृत्ती कोल्हटकर,एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.रविंद्र पाटील, एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला

(Visited 2 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *