N M Awaaz – ऐरोली येथील नाट्यगृह, आंबेडकर स्मारक या कडे पालिकेने लक्ष द्यावे – गणेश नाईक

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची २० वी भेट घेतली .या भेटीमध्ये गणेश नाईक यांनी कोरोणा प्रतिबंधक उपाययोजनेचा आढावा घेतला.कोरोबाची संख्या जरी कमी होत असली तर बाजारपेठेत मास्क ना घालणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. सीबीडी आणि घणसोली या ठिकाणी पालिकेच्या रिकामी भुखंडात एखादं हॉस्पिल उभारण्यात यावे अशी मागणी या वेळी आयुक्तांकडे करण्यात आली.कोरोणची सुरुवात झाल्यानंतर एमएमआरडी च्या परिसरामध्ये राज्य सरकारने १२०० कोटी ची रक्कम दिली त्यापैकी महापालिकेकडे १० कोटी ४० लाख दिले असताना बाकीचे पैसे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे त्याची माहिती पालिकेने देणे आवश्यक आहे.

(Visited 1 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *