N M Awaaz – इंदिरा नगरच्या मोकळ्या भूखंडावर एखादं समाजमंदिर उभारण्याची मागणी- अमित मेढकर

तुर्भे इंदिरा नगर वार्ड क्रमांक ७३ मध्ये मोकळ्या भूखंडावर एखादं लग्न कार्यासाठी एखादं समाजमंदिर उभारन्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक अमित मेढकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली आहे. इंदिरा नगर मधील नागरिकांना कोणताही संभारभ असो त्यासाठी भाड्याने हॉल द्यावा लागत होता. येथील स्थानिक नागरिकांकडून समाजमंदिर बांधण्यात यावे साठी या पूर्वी स्थानिक नगरसेविका राधा कुलकर्णी यांच्याकडे मागणी केली होती पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी अमित मेढकर यांच्या धाव घेत समाजमंदिराची मागणी केली . या विभागात मोकळे मैदान असले तरीही त्याची साफसफाई करून मग कोणतेही कार्यक्रम केले जातील.

(Visited 40 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *