Sports and Workout3 Videos

N M Awaaz – नवीमुंबईतील क्रिडा रसिक,खेळाडूंना उत्तम पर्वणी
0
06:41

N M Awaaz – नवीमुंबईतील क्रिडा रसिक,खेळाडूंना उत्तम पर्वणी

नवीमुंबई भारतीय जनता पार्टी सानपाडा यांच्या माध्यमाने आणि जगन्नाथ जगताप,श्रीमान जगताप यांच्या सहयोगातून माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आणि महाराष्ट्र महामंत्री सतीश निकम यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी रामचंद्र घरत यांनी कोरोनाकाळात जनतेला उत्साही करणारी स्पर्धा असून आयोजकांनी खूप चांगल आयोजन केल्याचे उद्गार […]
N M Awaaz –  फिजिओथेअरपिस्ट महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
0
05:12

N M Awaaz – फिजिओथेअरपिस्ट महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

फिजिओथेअरपिस्ट  महिला डॉक्टरांचा विनयभंग करणारा एक उच्च शिक्षित आणि आय टी कंपनी मद्ये एच.ओ.डी असलेल्या आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट एक ने सापळा रचून अटक केलेय. गेली अनेक वर्षे त्याने अनेक महिला डॉक्टरांचा विनयभंग केल्याचे कबूल केलेय. यासाठी मुंबई ,नवी मुंबई आणि पुणे येथील डॉक्टर महिलांना आरोपीने टार्गेट केले होते. ऐरीक जिमी अकलेशरिया असे या इंजिनीअर […]
N M Awaaz – स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक २०२० क्रिकेटचा महाकुंभ य स्पर्धेचे आयोजन- प्रविण म्हात्रे
0
04:26

N M Awaaz – स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक २०२० क्रिकेटचा महाकुंभ य स्पर्धेचे आयोजन- प्रविण म्हात्रे

शिवसेना शहरप्रमुख प्रविण म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरखैरणे येथे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक २०२० नवी मुंबई क्रिकेटचा महाकुंभ य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २३,२४,२५ डिसेंबर असे तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.कोरोना या महामारी मुळे या स्पर्धेत खंड पडू न देता गेल्या २० वर्षापासून स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धा आयोजित केली जाते.