Business Today8 Videos

N M Awaaz – 4 च्या एफ एस आय ला मंजुरी
0
02:36

N M Awaaz – 4 च्या एफ एस आय ला मंजुरी

नवीमुंबईतील खाजगी आणि सिडको मार्फत बांधण्यात आलेल्या ज्या मोडकळीस आलेल्या आहेत आशा इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी बेलापुर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मागे 2.50 चटई क्षेत्र मंजूर करून आणले होते परंतू तो पूरेसा नसल्याने त्यावर काहीच कारवाई झाली नाही,तेव्हा तो वाढवून मिळावा म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांना आत्ताच्या आसलेल्या ठाकरे सरकारकडे परत एकदा मागणी केली आसता […]
N M Awaaz – ऐरोली येथील नाट्यगृह, आंबेडकर स्मारक या कडे पालिकेने लक्ष द्यावे – गणेश नाईक
0
08:58

N M Awaaz – ऐरोली येथील नाट्यगृह, आंबेडकर स्मारक या कडे पालिकेने लक्ष द्यावे – गणेश नाईक

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची २० वी भेट घेतली .या भेटीमध्ये गणेश नाईक यांनी कोरोणा प्रतिबंधक उपाययोजनेचा आढावा घेतला.कोरोबाची संख्या जरी कमी होत असली तर बाजारपेठेत मास्क ना घालणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. सीबीडी आणि घणसोली या ठिकाणी पालिकेच्या रिकामी भुखंडात एखादं हॉस्पिल उभारण्यात यावे अशी […]
N M Awaaz – सिडकोचा अनागोंदी कारभार, घरांच्या किंमती कमी करा मनसेची मागणी- गजानन काळे
0
06:40

N M Awaaz – सिडकोचा अनागोंदी कारभार, घरांच्या किंमती कमी करा मनसेची मागणी- गजानन काळे

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सिडकोने जुलै २०२० मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. सिडकोने एकप्रकारे पोलिसांची दिशाभूल केली असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये सर्वसामान्यांसाठी १४५०० घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेतील अनेक घरे रद्द झाली होती. रद्द झालेली घरेच किंमत वाढवून पोलीस […]
N M Awaaz – महा रक्तदान शिबीराचे आयोजन
0
02:19

N M Awaaz – महा रक्तदान शिबीराचे आयोजन

महाराष्ट्रात रक्ताचा पुरवढा कमी झाल्याने मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले आसताना,एपीएमसी प्रशासनाकडून ऊद्या 12 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन एपीएमसीचे सभापती अशोक डक यांनी पत्रकार परिषदेत केले.तसेच शिबिराच्या नियोजनाबद्दल माहिती दिली.
N M Awaaz – बेमूदत संपाचा इशारा
0
04:09

N M Awaaz – बेमूदत संपाचा इशारा

महाराष्ट्र शासनाकडे अनेक प्रलंबित समस्यांबद्दल लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांचे सोडवणूक करण्याबाबत आज नवीमुंबईतील माथाडी भवनात माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगारांची बैठक बोलाविण्यात आली होती,यावेळी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसारख्या वीमा कवच,रेल्वेत जाण्याची मुभा,होलसेल मार्केट समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे,कळंबोलीत स्टील मार्केटमध्ये सुविधा मिळणे या आणि अन्य मागण्यांबाबत ठराव केला आणि मागण्यां मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.